रविवारी नोव्हेंबर 22, 2026



आत्मा आणि शरीर

Subject — Soul And Body

गोल्डन मजकूर: ईयोब 33: 4

“देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले. मला सर्वशक्तिमान देवाकडून जीवन मिळाले.”



Golden Text: Job 33 : 4

“The Spirit of God hath made me, and the breath of the Almighty hath given me life.”




PDF Downloads:


धड्याच्या ऑडिओसाठी येथे क्लिक करा

YouTube यू ट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा



उत्तरदायी अध्ययन: योहान 1: 1, 4, 14, 18 • मत्तय 6: 9-13


1.     जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्दअस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता.

4.     त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश असे होते.

14.     शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता.

18.     कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे.

9.     म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.

10.     तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.

11.     आमची रोजची भाकर आज आम्हांला दे.

12.     जसे आमच्याविरूद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर,

13.     आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.

Responsive Reading: John 1 : 1, 4, 14, 18 • Matthew 6 : 9-13

1.     In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God.

4.     In him was life; and the life was the light of men.

14.     And the Word was made flesh, and dwelt among us, (and we beheld his glory, the glory as of the only begotten of the Father,) full of grace and truth.

18.     No man hath seen God at any time; the only begotten Son, which is in the bosom of the Father, he hath declared him.

9.     After this manner therefore pray ye: Our Father which art in heaven, Hallowed be thy name.

10.     Thy kingdom come. Thy will be done in earth, as it is in heaven.

11.     Give us this day our daily bread.

12.     And forgive us our debts, as we forgive our debtors.

13.     And lead us not into temptation, but deliver us from evil: For thine is the kingdom, and the power, and the glory, for ever. Amen.



धडा उपदेश



बायबल पासून


1. लूक 4: 14 (से:), 16-21, 33-35, 38-41, 44

14     मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला

16     मग तो नासरेथला गेला. जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाथ दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला, तो वाचण्यासाठी उभा राहिला,

17     आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे:

18     प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी.

19     आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे.

20     मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता.

21     त्यांने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली: तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले.

33     सभास्थानात एक मनुष्या होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता.

34     तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.

35     येशूने त्याला दटावले आणि म्हटले, शांत राहा आणि त्याच्यातून नीघ! तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला.

38     येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले.

39     येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.

40     सूर्य मावळतीला जात असताना, ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले.

41     कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही कारण त्यांना माहीत होते की, तो ख्रिस्त आहे.

44     आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.

1. Luke 4 : 14 (to :), 16-21, 33-35, 38-41, 44

14     And Jesus returned in the power of the Spirit into Galilee:

16     And he came to Nazareth, where he had been brought up: and, as his custom was, he went into the synagogue on the sabbath day, and stood up for to read.

17     And there was delivered unto him the book of the prophet Esaias. And when he had opened the book, he found the place where it was written,

18     The Spirit of the Lord is upon me, because he hath anointed me to preach the gospel to the poor; he hath sent me to heal the brokenhearted, to preach deliverance to the captives, and recovering of sight to the blind, to set at liberty them that are bruised,

19     To preach the acceptable year of the Lord.

20     And he closed the book, and he gave it again to the minister, and sat down. And the eyes of all them that were in the synagogue were fastened on him.

21     And he began to say unto them, This day is this scripture fulfilled in your ears.

33     And in the synagogue there was a man, which had a spirit of an unclean devil, and cried out with a loud voice,

34     Saying, Let us alone; what have we to do with thee, thou Jesus of Nazareth? art thou come to destroy us? I know thee who thou art; the Holy One of God.

35     And Jesus rebuked him, saying, Hold thy peace, and come out of him. And when the devil had thrown him in the midst, he came out of him, and hurt him not.

38     And he arose out of the synagogue, and entered into Simon’s house. And Simon’s wife’s mother was taken with a great fever; and they besought him for her.

39     And he stood over her, and rebuked the fever; and it left her: and immediately she arose and ministered unto them.

40     Now when the sun was setting, all they that had any sick with divers diseases brought them unto him; and he laid his hands on every one of them, and healed them.

41     And devils also came out of many, crying out, and saying, Thou art Christ the Son of God. And he rebuking them suffered them not to speak: for they knew that he was Christ.

44     And he preached in the synagogues of Galilee.

2. मत्तय 12: 22, 23 (से 1st ,), 24-29, 31, 32, 35

22     मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.

23     सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय?

24     परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामार्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.

25     परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.

26     आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल?

27     आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भुते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भुते काढतात. म्हणून तुमचे स्वत:चे लोक तुम्हांला चूक ठरवितील.

28     परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्र्चित समजा.

29     किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील.

31     म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही.

32     एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही.

35     चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.

2. Matthew 12 : 22, 23 (to 1st ,), 24-29, 31, 32, 35

22     Then was brought unto him one possessed with a devil, blind, and dumb: and he healed him, insomuch that the blind and dumb both spake and saw.

23     And all the people were amazed,

24     But when the Pharisees heard it, they said, This fellow doth not cast out devils, but by Beelzebub the prince of the devils.

25     And Jesus knew their thoughts, and said unto them, Every kingdom divided against itself is brought to desolation; and every city or house divided against itself shall not stand:

26     And if Satan cast out Satan, he is divided against himself; how shall then his kingdom stand?

27     And if I by Beelzebub cast out devils, by whom do your children cast them out? therefore they shall be your judges.

28     But if I cast out devils by the Spirit of God, then the kingdom of God is come unto you.

29     Or else how can one enter into a strong man’s house, and spoil his goods, except he first bind the strong man? and then he will spoil his house.

31     Wherefore I say unto you, All manner of sin and blasphemy shall be forgiven unto men: but the blasphemy against the Holy Ghost shall not be forgiven unto men.

32     And whosoever speaketh a word against the Son of man, it shall be forgiven him: but whosoever speaketh against the Holy Ghost, it shall not be forgiven him, neither in this world, neither in the world to come.

35     A good man out of the good treasure of the heart bringeth forth good things: and an evil man out of the evil treasure bringeth forth evil things.

3. योहान 2: 13-16, 18-22

13     यहूदी लोकांचा वल्हांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला.

14     येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्यानेपाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती.

15     येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वंना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथेपालथे केले आणि त्यांचे पैस विस्कटून टाकले.

16     येशू कबुतरे विकणान्यांना म्हणाल, या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!

17     हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली: तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले जाईल स्तोत्र.

18     यहूदी लोक येशूला म्हणाले, एखादा चमत्कार करुन आम्हांला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हांला अधिकार आहे हे सिद्द करा.

19     येशूने उत्तर दिले, हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते तीन दिवसांत पुन्हा उभारीन.

20     यहूदी लोक म्हणाले, लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली! आणि तुम्ही ते तीन दिवसांत बांधू शकता यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय?

21     परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वत:च्या शरीराविषयी बोलला.

22     नंतर येशू मेलेल्यांतून पुन्हा उठविला गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविष्यी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला.

3. John 2 : 13-16, 18-22

13     And the Jews’ passover was at hand, and Jesus went up to Jerusalem,

14     And found in the temple those that sold oxen and sheep and doves, and the changers of money sitting:

15     And when he had made a scourge of small cords, he drove them all out of the temple, and the sheep, and the oxen; and poured out the changers’ money, and overthrew the tables;

16     And said unto them that sold doves, Take these things hence; make not my Father’s house an house of merchandise.

18     Then answered the Jews and said unto him, What sign shewest thou unto us, seeing that thou doest these things?

19     Jesus answered and said unto them, Destroy this temple, and in three days I will raise it up.

20     Then said the Jews, Forty and six years was this temple in building, and wilt thou rear it up in three days?

21     But he spake of the temple of his body.

22     When therefore he was risen from the dead, his disciples remembered that he had said this unto them; and they believed the scripture, and the word which Jesus had said.

4. योहान 10: 24-30

24     यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!

25     येशूने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला आधीच सांगितले. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो, ती कामे सुध्दा मी कोण आहे याची साक्ष देतात.

26     पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे नाहीत.

27     माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात.

28     मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही.

29     माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही.

30     माझा पिता आणि मी एक आहोत.

4. John 10 : 24-30

24     Then came the Jews round about him, and said unto him, How long dost thou make us to doubt? If thou be the Christ, tell us plainly.

25     Jesus answered them, I told you, and ye believed not: the works that I do in my Father’s name, they bear witness of me.

26     But ye believe not, because ye are not of my sheep, as I said unto you.

27     My sheep hear my voice, and I know them, and they follow me:

28     And I give unto them eternal life; and they shall never perish, neither shall any man pluck them out of my hand.

29     My Father, which gave them me, is greater than all; and no man is able to pluck them out of my Father’s hand.

30     I and my Father are one.



विज्ञान आणि आरोग्य


1. 586: 9 (वडील)-10

पिता. अनंत जीवन; एकच मन; दैवी तत्त्व, ज्याला सामान्यतः देव असे संबोधले जाते.

1. 586 : 9 (Father)-10

Father. Eternal Life; the one Mind; the divine Principle, commonly called God.

2. 595: 7 (मंदिर)-10

मंदिर. शरीर; जीवन, द्रव्य आणि बुद्धिमत्ता यांची संकल्पना; सत्याची अधिसंरचना; प्रेमाचे पवित्र स्थान; एक भौतिक अधिसंरचना, जिथे नश्वर मानव उपासनेसाठी एकत्र येतात.

2. 595 : 7 (Temple)-10

Temple. Body; the idea of Life, substance, and intelligence; the superstructure of Truth; the shrine of Love; a material superstructure, where mortals congregate for worship.

3. 243: 32-6

परमेश्वर चांगला आणि सर्व अस्तित्वाचा उगम असल्यामुळे, तो नैतिक किंवा शारीरिक विकृती निर्माण करत नाही; म्हणून अशी विकृती वास्तविक नाही, तर ती एक भ्रम, चुकीचे मृगजळ आहे. दिव्य विज्ञान ही महान तथ्ये प्रकट करते. त्यांच्या आधारावर येशूने जीवनाचे प्रदर्शन केले, कोणत्याही स्वरूपातील चुकीला कधीही न घाबरता किंवा तिचे पालन न करता.

3. 243 : 32-6

Inasmuch as God is good and the fount of all being, He does not produce moral or physical deformity; therefore such deformity is not real, but is illusion, the mirage of error. Divine Science reveals these grand facts. On their basis Jesus demonstrated Life, never fearing nor obeying error in any form.

4. 249: 14-19

देव अनंत आहे; अनंततेची कधी सुरुवात झालेली नाही आणि तिचा कधी शेवटही होणार नाही. अनंततेमध्ये देवाव्यतिरिक्त इतर कशाचाही समावेश नाही. मग, आत्महीन जड पदार्थांचे अस्तित्व कोठून आले?

ख्रिस्ताप्रमाणेच, जीवन हे देखील "काल, आज आणि सर्वकाळ एकसारखेच" आहे.

4. 249 : 14-19

God is the infinite, and infinity never began, will never end, and includes nothing unlike God. Whence then is soulless matter?

Life is, like Christ, "the same yesterday, and to-day, and forever."

5. 400: 30-4

पापपूर्ण विचारांचा शरीरावर होणारा घातक परिणाम पवित्र शास्त्र स्पष्टपणे दर्शवते. खुद्द आपल्या गुरूंच्या बाबतीतही असे घडले होते. असे नमूद केले आहे की, काही विशिष्ट ठिकाणी त्यांनी फारशी चमत्कारिक कार्ये केली नाहीत, कारण तिथे सत्याच्या बाबतीत 'अविश्वास' होता. मानवी चूक ही स्वतःचीच शत्रू असते आणि ती स्वतःच्याच विरोधात कार्य करते; ती योग्य दिशेने काहीही करत नाही, उलट चुकीच्या दिशेने बरेच काही करते.

5. 400 : 30-4

The Scriptures plainly declare the baneful influence of sinful thought on the body. Even our Master felt this. It is recorded that in certain localities he did not many mighty works "because of their unbelief" in Truth. Any human error is its own enemy, and works against itself; it does nothing in the right direction and much in the wrong.

6. 119: 25-1

सूर्योदय पाहताना, पृथ्वी गतिमान आहे आणि सूर्य स्थिर आहे, असे मानणे हे आपल्या इंद्रियांना मिळणाऱ्या पुराव्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे खगोलशास्त्र सूर्यमालेच्या हालचालींविषयीच्या मानवी दृष्टिकोनाला उलटे करते, त्याचप्रमाणे 'ख्रिश्चन सायन्स' आत्मा आणि शरीर यांच्यातील भासमान संबंधाला उलटे करते आणि शरीराला मनाच्या अधीन करते. मानवाच्या बाबतीतही असेच आहे; तो त्या स्थिर मनाचा एक नम्र सेवक आहे, जरी मर्यादित इंद्रियदृष्टीला मात्र ते वेगळेच भासते.

6. 119 : 25-1

In viewing the sunrise, one finds that it contradicts the evidence before the senses to believe that the earth is in motion and the sun at rest. As astronomy reverses the human perception of the movement of the solar system, so Christian Science reverses the seeming relation of Soul and body and makes body tributary to Mind. Thus it is with man, who is but the humble servant of the restful Mind, though it seems otherwise to finite sense.

7. 269: 21-28

भौतिक इंद्रियांद्वारे मिळणारी साक्ष ही अंतिमही नाही आणि दैवीही नाही. म्हणूनच, मी पूर्णपणे येशूची शिकवण, त्याचे प्रेषित, संदेष्टे आणि 'सायन्स ऑफ माइंड' द्वारे मिळणारी साक्ष यांवर आधारलेला आहे. याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पाया नाही. इतर सर्व प्रणाली — ज्या पूर्णपणे किंवा अंशतः भौतिक इंद्रियांद्वारे प्राप्त ज्ञानावर आधारित आहेत — त्या वाऱ्याने हलणाऱ्या गवताच्या काड्यांसारख्या आहेत; त्या खडकावर उभारलेल्या घरांसारख्या भक्कम नाहीत.

7. 269 : 21-28

The testimony of the material senses is neither absolute nor divine. I therefore plant myself unreservedly on the teachings of Jesus, of his apostles, of the prophets, and on the testimony of the Science of Mind. Other foundations there are none. All other systems — systems based wholly or partly on knowledge gained through the material senses — are reeds shaken by the wind, not houses built on the rock.

8. 494: 2-9, 15 (ते)-19

येशू म्हणाले: "हे मंदिर [शरीर] नष्ट करा, आणि तीन दिवसांत मी [मन] ते पुन्हा उभे करेन;" आणि थकलेल्या मानवजातीला दिलासा देण्यासाठी त्यांनी असे केले.

मसीहाचे इतके महान कार्य स्वतःसाठी किंवा देवासाठी केले गेले, असे मानणे म्हणजे एक प्रकारचा अविश्वासच नव्हे का? कारण देवाला शाश्वत सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी येशूच्या उदाहरणाची कोणतीही मदत घेण्याची गरज नव्हती. परंतु, मर्त्य मानवांना या मदतीची नक्कीच गरज होती, आणि येशूंनी त्यांच्यासाठी तो मार्ग दाखवून दिला.

कृपेचा चमत्कार हा 'प्रेमा'च्या दृष्टीने कोणताही चमत्कार नसतो. येशूंनी शारीरिक अस्तित्वाची असमर्थता आणि त्याच वेळी 'आत्म्या'ची अनंत क्षमता सिद्ध करून दाखवली; अशा प्रकारे त्यांनी मानवी जाणीवेला, तिच्या स्वतःच्या चुकीच्या समजुतींपासून दूर होऊन 'दिव्य विज्ञाना'मध्ये सुरक्षितता शोधण्यास मदत केली.

8. 494 : 2-9, 15 (The)-19

Jesus said: "Destroy this temple [body], and in three days I [Mind] will raise it up;" and he did this for tired humanity's reassurance.

Is it not a species of infidelity to believe that so great a work as the Messiah's was done for himself or for God, who needed no help from Jesus' example to preserve the eternal harmony? But mortals did need this help, and Jesus pointed the way for them.

The miracle of grace is no miracle to Love. Jesus demonstrated the inability of corporeality, as well as the infinite ability of Spirit, thus helping erring human sense to flee from its own convictions and seek safety in divine Science.

9. 350: 24 (“ते)-30

"शब्द देहधारी झाला." अस्तित्वाचे शास्त्र सिद्ध करण्यापूर्वी, दैवी सत्य हे केवळ मनावरच नव्हे, तर शरीरावर होणाऱ्या परिणामांद्वारेही ज्ञात व्हायला हवे. म्हणूनच, येशूच्या देहधारण रूपात हे सत्य साकार झाले — हा एक असा जीवन-दुवा आहे, ज्याद्वारे वास्तव अवास्तवतेपर्यंत पोहोचते, आत्मा इंद्रियबोधाला धारेवर धरतो आणि सत्य असत्याचा नाश करते.

9. 350 : 24 (“The)-30

"The Word was made flesh." Divine Truth must be known by its effects on the body as well as on the mind, before the Science of being can be demonstrated. Hence its embodiment in the incarnate Jesus, — that life-link forming the connection through which the real reaches the unreal, Soul rebukes sense, and Truth destroys error.

10. 399: 29-8

आमच्या गुरूने विचारले: "एखाद्या बलवान माणसाच्या घरात शिरून त्याच्या वस्तू कोणी कशा लुटू शकेल, जोपर्यंत तो आधी त्या बलवान माणसाला बांधून ठेवत नाही?" दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर: शरीरावर थेट नियंत्रण ठेवणाऱ्या 'नश्वर मना'ला हाताळल्याशिवाय, मी शरीराला बरे कसे करू शकेन? जेव्हा या तथाकथित मनातील आजार नष्ट होतो, तेव्हा आजाराची भीतीही नाहीशी होते आणि परिणामी तो आजार पूर्णपणे बरा होतो. हे 'नश्वर मन' म्हणजेच तो 'बलवान माणूस' होय; आरोग्यावर आणि नैतिकतेवर होणारा त्याचा प्रभाव दूर करण्यापूर्वी त्याला नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. या चुकीच्या विचारावर विजय मिळवल्यानंतर, आपण त्या 'बलवान माणसा'च्या ताब्यातील वस्तू—म्हणजेच पाप आणि आजार—त्याच्याकडून हिरावून घेऊ शकतो.

10. 399 : 29-8

Our Master asked: "How can one enter into a strong man's house and spoil his goods, except he first bind the strong man?" In other words: How can I heal the body, without beginning with so-called mortal mind, which directly controls the body? When disease is once destroyed in this so-called mind, the fear of disease is gone, and therefore the disease is thoroughly cured. Mortal mind is "the strong man," which must be held in subjection before its influence upon health and morals can be removed. This error conquered, we can despoil "the strong man" of his goods, — namely, of sin and disease.

11. 403: 14-20

जर तुम्हाला हे समजले की मानवी अस्तित्व ही एक आत्म-वंचनेची अवस्था आहे, अस्तित्वाचे सत्य नव्हे, तर तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकता. मानवी मन सतत चुकीच्या धारणांचे परिणाम मानवी शरीरावर उमटवत असते; आणि जोपर्यंत 'सत्य' मानवी भ्रमाच्या या जाळ्याला नष्ट करून मानवी चुकीच्या समजुतींमधील काल्पनिक शक्ती हिरावून घेत नाही, तोपर्यंत हे घडतच राहील.

11. 403 : 14-20

You command the situation if you understand that mortal existence is a state of self-deception and not the truth of being. Mortal mind is constantly producing on mortal body the results of false opinions; and it will continue to do so, until mortal error is deprived of its imaginary powers by Truth, which sweeps away the gossamer web of mortal illusion.

12. 207: 15-16

शरीर प्रथम आणि आत्मा शेवटी असा क्रम नाही, तसेच वाईट गोष्टी चांगल्या गोष्टींपेक्षा अधिक शक्तिशालीही नाहीत.

12. 207 : 15-16

Body is not first and Soul last, nor is evil mightier than good.

13. 241: 27-30

आत्म्याचा बाप्तिस्मा, जो शरीराला शारीरिक अशुद्धींपासून पूर्णपणे धुवून टाकतो, तो हे दर्शवतो की ज्यांची हृदये शुद्ध आहेत, ते देवाला पाहतात आणि आध्यात्मिक जीवनाकडे व त्याच्या प्रकटीकरणाकडे वाटचाल करत आहेत.

13. 241 : 27-30

The baptism of Spirit, washing the body of all the impurities of flesh, signifies that the pure in heart see God and are approaching spiritual Life and its demonstration.

14. 428: 8-14

अस्तित्वातील आध्यात्मिक सत्ये प्रकट व्हावीत म्हणून, विचारांतून चुकीच्या धारणा आणि भौतिक पुराव्यांना काढून टाकणे — ही एक मोठी उपलब्धी आहे, ज्याद्वारे आपण असत्याचा निरास करून सत्याला स्थान देऊ शकतो. अशा प्रकारे, आपण सत्याच्या आधारावर ते मंदिर — म्हणजेच शरीर — प्रस्थापित करू शकतो, "ज्याचा रचनाकार आणि निर्माता देव आहे."

14. 428 : 8-14

To divest thought of false trusts and material evidences in order that the spiritual facts of being may appear, — this is the great attainment by means of which we shall sweep away the false and give place to the true. Thus we may establish in truth the temple, or body, "whose builder and maker is God."

15. 16: 20-15

जेव्हा आपण सर्व भौतिक इंद्रियभोग आणि पापांच्या पलीकडे जातो, तेव्हाच आपण त्या दिव्य आकांक्षेपर्यंत आणि आध्यात्मिक जाणीवेपर्यंत पोहोचू शकतो, ज्याचा उल्लेख प्रभूच्या प्रार्थनेत आला आहे आणि जी आजारी व्यक्तीला त्वरित बरे करते.

येथे, प्रभूच्या प्रार्थने चा मला समजलेला आध्यात्मिक अर्थ मी मांडतो:

हे आमच्या स्वर्गातील पित्या,

आमचे पिता-माता स्वरूप देव, जो पूर्णपणे सुसंवादी आहे,

तुझे नाव पवित्र मानले जावो.

तू पूजनीय आहेस.

तुझे राज्य येवो.

तुझे राज्य आलेच आहे; तू सर्वत्र विद्यमान आहेस.

जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण होवो.

आम्हाला हे जाणण्यास समर्थ कर की — स्वर्गाप्रमाणेच पृथ्वीवरही — देव सर्वशक्तिमान आणि सर्वोच्च आहे.

आमची आजची भाकर आम्हाला आज दे;

आम्हाला आजच्या दिवसासाठी कृपा दे; आमच्या अतृप्त भावनांचे पोषण कर;

आणि आमची कर्जे आम्हाला क्षमा कर, जशी आम्ही आमच्या ऋण्यांना क्षमा करतो.

आणि 'प्रेम' हे प्रेमातच प्रतिबिंबित होते;

आणि आम्हाला परीक्षेत नेऊ नकोस, तर आम्हाला वाईटापासून वाचव;

आणि देव आम्हाला परीक्षेत नेत नाही, तर तो आम्हाला पाप, आजारपण आणि मृत्यूपासून मुक्त करतो.

कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्वकाळ तुझेच आहे.

कारण देव अनंत आहे, तो सर्वशक्तिमान आहे; तोच सर्व जीवन, सत्य आणि प्रेम आहे; तो सर्वांच्या वर आहे आणि तोच 'सर्व काही' आहे.

15. 16 : 20-15

Only as we rise above all material sensuousness and sin, can we reach the heaven-born aspiration and spiritual consciousness, which is indicated in the Lord's Prayer and which instantaneously heals the sick.

Here let me give what I understand to be the spiritual sense of the Lord's Prayer:

Our Father which art in heaven,
 Our Father-Mother God, all-harmonious,

Hallowed be Thy name.
 Adorable One.

Thy kingdom come.
 Thy kingdom is come; Thou art ever-present.

Thy will be done in earth, as it is in heaven.
 Enable us to know, — as in heaven, so on earth, — God is omnipotent, supreme.

Give us this day our daily bread;
 Give us grace for to-day; feed the famished affections;

And forgive us our debts, as we forgive our debtors.
 And Love is reflected in love;

And lead us not into temptation, but deliver us from evil;
 And God leadeth us not into temptation, but delivereth us from sin, disease, and death.

For Thine is the kingdom, and the power, and the glory, forever.
 For God is infinite, all-power, all Life, Truth, Love, over all, and All.


दैनिक कर्तव्यें

मेरी बेकर एडी यांनी

रोजची प्रार्थना

दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेलः "तुझे राज्य ये;" माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करु द्या; आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करु आणि त्यांच्यावर राज्य करु दे!

चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, विभाग. 4

हेतू व कृतींचा नियम

द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते; आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी.

चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, पंथ. 1

कर्तव्याची सतर्कता

आक्रमक मानसिक सूचनेविरूद्ध दररोज स्वत: चा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा .्या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.

चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, विभाग. 6