रविवारी नोव्हेंबर 8, 2026
“पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल.”
“I fear, lest by any means, as the serpent beguiled Eve through his subtilty, so your minds should be corrupted from the simplicity that is in Christ.”
27. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.
28. देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.
29. देव म्हणाला, धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न होतील.
30. तसेच पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी आणि जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी यांच्याकरिता अन्न म्हणून मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत. आणि सर्व तसे झाले.
31. आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.
27. God created man in his own image, in the image of God created he him; male and female created he them.
28. And God blessed them, and God said unto them, Be fruitful, and multiply, and replenish the earth, and subdue it: and have dominion over the fish of the sea, and over the fowl of the air, and over every living thing that moveth upon the earth.
29. And God said, Behold, I have given you every herb bearing seed, which is upon the face of all the earth, and every tree, in the which is the fruit of a tree yielding seed; to you it shall be for meat.
30. And to every beast of the earth, and to every fowl of the air, and to every thing that creepeth upon the earth, wherein there is life, I have given every green herb for meat: and it was so.
31. And God saw every thing that he had made, and, behold, it was very good.
धडा उपदेश
1 परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?
2 स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो.
3 परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.
4 परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही.
5 कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.
6 स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले.
7 तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली.
8 संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला. आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली.
9 तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले, तू कोठे आहेस?
10 तो म्हणाला, बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो.
11 परमेश्वर त्याला म्हणाला, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?
12 आदाम म्हणाला, तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस. तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.
13 मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, तू हे काय केलेस? ती स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.
14 म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला, तू हे फार वाईट केलेस म्हणून तुझे पण वाईट होईल. तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तू अधिक शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील
16 नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला, तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील. तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.
17 नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस. तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;
20 आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.
1 Now the serpent was more subtil than any beast of the field which the Lord God had made. And he said unto the woman, Yea, hath God said, Ye shall not eat of every tree of the garden?
2 And the woman said unto the serpent, We may eat of the fruit of the trees of the garden:
3 But of the fruit of the tree which is in the midst of the garden, God hath said, Ye shall not eat of it, neither shall ye touch it, lest ye die.
4 And the serpent said unto the woman, Ye shall not surely die.
5 For God doth know that in the day ye eat thereof, then your eyes shall be opened, and ye shall be as gods, knowing good and evil.
6 And when the woman saw that the tree was good for food, and that it was pleasant to the eyes, and a tree to be desired to make one wise, she took of the fruit thereof, and did eat, and gave also unto her husband with her; and he did eat.
7 And the eyes of them both were opened, and they knew that they were naked; and they sewed fig leaves together, and made themselves aprons.
8 And they heard the voice of the Lord God walking in the garden in the cool of the day: and Adam and his wife hid themselves from the presence of the Lord God amongst the trees of the garden.
9 And the Lord God called unto Adam, and said unto him, Where art thou?
10 And he said, I heard thy voice in the garden, and I was afraid, because I was naked; and I hid myself.
11 And he said, Who told thee that thou wast naked? Hast thou eaten of the tree, whereof I commanded thee that thou shouldest not eat?
12 And the man said, The woman whom thou gavest to be with me, she gave me of the tree, and I did eat.
13 And the Lord God said unto the woman, What is this that thou hast done? And the woman said, The serpent beguiled me, and I did eat.
14 And the Lord God said unto the serpent, Because thou hast done this, thou art cursed above all cattle, and above every beast of the field;
16 Unto the woman he said, I will greatly multiply thy sorrow and thy conception; in sorrow thou shalt bring forth children; and thy desire shall be to thy husband, and he shall rule over thee.
17 And unto Adam he said, Because thou hast hearkened unto the voice of thy wife, and hast eaten of the tree, of which I commanded thee, saying, Thou shalt not eat of it: cursed is the ground for thy sake; in sorrow shalt thou eat of it all the days of thy life;
20 And Adam called his wife’s name Eve; because she was the mother of all living.
25 त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती बारा वर्षांपासून रक्तस्रावाने पीडलेले होती.
26 बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊनसुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते. पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता.
27 त्या स्त्रीने येशूविषयी ऐकले तेव्हा ती गर्दीत त्याच्यामागे आली व त्याच्या झग्याला तिने स्पर्श केला.
28 कारण ती म्हणत होती, ‘जर मी त्याच्या कपड्यांना शिवले तरी बरी होईन.
29 जेव्हा तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला, तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला. व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणवले.
34 येशू त्या स्त्रीला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.
25 And a certain woman, which had an issue of blood twelve years,
26 And had suffered many things of many physicians, and had spent all that she had, and was nothing bettered, but rather grew worse,
27 When she had heard of Jesus, came in the press behind, and touched his garment.
28 For she said, If I may touch but his clothes, I shall be whole.
29 And straightway the fountain of her blood was dried up; and she felt in her body that she was healed of that plague.
34 And he said unto her, Daughter, thy faith hath made thee whole;
1 येशू जैतुनाच्या डोंगरावरनिघून गेला.
2 दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.
3 नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहूदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले.
4 ते येशूला म्हणाले गुरूजी, जो हिचा नवरा नाही, अशा माणसाशी व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले.
5 मोशेच्या नियमशस्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की, असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करुन जिवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?
6 येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.
7 हूदी पुढारी येशूला प्रश्न विचारीतच राहिले, म्हणून येशू मान वर करुन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.
8 मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.
9 येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले, ते एक एक करुन निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती.
10 येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?
11 त्या स्त्रीने उत्तर दिले. महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही. मग येशू म्हणाला, मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.
12 नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.
1 Jesus went unto the mount of Olives.
2 And early in the morning he came again into the temple, and all the people came unto him; and he sat down, and taught them.
3 And the scribes and Pharisees brought unto him a woman taken in adultery; and when they had set her in the midst,
4 They say unto him, Master, this woman was taken in adultery, in the very act.
5 Now Moses in the law commanded us, that such should be stoned: but what sayest thou?
6 This they said, tempting him, that they might have to accuse him. But Jesus stooped down, and with his finger wrote on the ground, as though he heard them not.
7 So when they continued asking him, he lifted up himself, and said unto them, He that is without sin among you, let him first cast a stone at her.
8 And again he stooped down, and wrote on the ground.
9 And they which heard it, being convicted by their own conscience, went out one by one, beginning at the eldest, even unto the last: and Jesus was left alone, and the woman standing in the midst.
10 When Jesus had lifted up himself, and saw none but the woman, he said unto her, Woman, where are those thine accusers? hath no man condemned thee?
11 She said, No man, Lord. And Jesus said unto her, Neither do I condemn thee: go, and sin no more.
12 Then spake Jesus again unto them, saying, I am the light of the world: he that followeth me shall not walk in darkness, but shall have the light of life.
30 तू आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अत: करणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.
31 दुसरी आज्ञा ही आहे, जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर. यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.
30 And thou shalt love the Lord thy God with all thy heart, and with all thy soul, and with all thy mind, and with all thy strength: this is the first commandment.
31 And the second is like, namely this, Thou shalt love thy neighbour as thyself. There is none other commandment greater than these.
16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे.
16 For God so loved the world, that he gave his only begotten Son, that whosoever believeth in him should not perish, but have everlasting life.
दैवी आत्म्याचे प्रतिबिंब उमटवण्यासाठी देवाने मानवाला स्वतःच्या प्रतिमेनुसार निर्माण केले. यावरून असे दिसून येते की, 'मानव' हा एक सर्वसाधारण किंवा व्यापक शब्द आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या मानवनिर्मित संकल्पना आहेत. एका प्राचीन भाषेत 'मानव' या अर्थाचा शब्द 'मन' या अर्थाचा समानार्थी शब्द म्हणूनही वापरला जातो.
God made man in His own image, to reflect the divine Spirit. It follows that man is a generic term. Masculine, feminine, and neuter genders are human concepts. In one of the ancient languages the word for man is used also as the synonym of mind.
आदर्श पुरुष हा निर्मिती, बुद्धिमत्ता आणि सत्य यांच्याशी निगडित आहे; तर आदर्श स्त्री ही जीवन आणि प्रेम यांच्याशी निगडित आहे. 'दैवी विज्ञाना'मध्ये देवाला स्त्रीलिंगी मानण्याइतका अधिकार त्याला पुल्लिंगी मानण्याबाबत नाही, कारण 'प्रेम' हेच ईश्वराची सर्वात स्पष्ट कल्पना देते.
The ideal man corresponds to creation, to intelligence, and to Truth. The ideal woman corresponds to Life and to Love. In divine Science, we have not as much authority for considering God masculine, as we have for considering Him feminine, for Love imparts the clearest idea of Deity.
जुन्या धर्मग्रंथांतील चित्रांमध्ये आपल्याला ज्ञानवृक्षाभोवती वेटोळे घालून बसलेला आणि आदम व हव्वा यांच्याशी बोलणारा एक सर्प दिसतो. हे चित्र, आपल्या आदम व हव्वा यांना चांगल्या-वाईटाचे ज्ञान देण्याच्या सर्पाच्या कृतीचे प्रतिनिधित्व करते; हे ज्ञान आत्म्याकडून नव्हे, तर जड वस्तूंमधून, म्हणजेच वाईटातून, प्राप्त झालेले असते. हे चित्रण आजही चित्रात्मकदृष्ट्या अचूक आहे, कारण मर्त्य मानवाची सर्वसामान्य कल्पना — जी ईश्वरी मानवाची एक विडंबना आहे — ही मानवी ज्ञान किंवा इंद्रियसुखातून, केवळ भौतिक संवेदनांची एक शाखा म्हणून उदयास आलेली आहे.
चूक उघड करा, आणि ती खोटेपणाचाच उलटा परिणाम तुमच्यावर करते.
In old Scriptural pictures we see a serpent coiled around the tree of knowledge and speaking to Adam and Eve. This represents the serpent in the act of commending to our first parents the knowledge of good and evil, a knowledge gained from matter, or evil, instead of from Spirit. The portrayal is still graphically accurate, for the common conception of mortal man — a burlesque of God's man — is an outgrowth of human knowledge or sensuality, a mere offshoot of material sense.
Uncover error, and it turns the lie upon you.
चुकीचा इतिहास हे एका स्वप्नाचे आख्यान आहे. त्या स्वप्नाला वास्तव, बुद्धिमत्ता किंवा मन नसते; म्हणूनच स्वप्न पाहणारा आणि स्वप्न हे एकच असतात, कारण त्यांपैकी कोणीही सत्य किंवा वास्तव नसते.
The history of error is a dream-narrative. The dream has no reality, no intelligence, no mind; therefore the dreamer and dream are one, for neither is true nor real.
लूककृत शुभवर्तमानाच्या सातव्या अध्यायात असे वर्णन केले आहे की, येशू एकदा सायमन नावाच्या एका परूशी व्यक्तीच्या घरी सन्माननीय पाहुणे म्हणून गेले होते; हा सायमन येशूचा शिष्य असलेल्या सायमनपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. ते जेवणात मग्न असतानाच, त्या प्राच्य पद्धतीच्या मेजवानीच्या वातावरणात व्यत्यय आणणारी एक असाधारण घटना घडली. तिथे एक 'अनोळखी स्त्री' आत आली. अशा ठिकाणी किंवा अशा समाजात तिला प्रवेश करण्यास सक्त मनाई होती—विशेषतः रब्बींच्या कठोर नियमांनुसार तिचे तिथे येणे म्हणजे एखाद्या उच्च-वर्णीय ब्राह्मणाच्या घरात एखाद्या अस्पृश्य व्यक्तीने घुसखोरी करण्यासारखेच निषिद्ध होते—तरीही या गोष्टींची पर्वा न करता ती स्त्री (जिला पुढे मेरी मॅग्डालीन म्हणून ओळखले जाऊ लागले) येशूंच्या जवळ गेली.
It is related in the seventh chapter of Luke's Gospel that Jesus was once the honored guest of a certain Pharisee, by name Simon, though he was quite unlike Simon the disciple. While they were at meat, an unusual incident occurred, as if to interrupt the scene of Oriental festivity. A "strange woman" came in. Heedless of the fact that she was debarred from such a place and such society, especially under the stern rules of rabbinical law, as positively as if she were a Hindoo pariah intruding upon the household of a high-caste Brahman, this woman (Mary Magdalene, as she has since been called) approached Jesus.
तिच्याकडे सुगंधी आणि मौल्यवान तेलाची — कदाचित चंदनाच्या तेलाची, जे पूर्वेकडील देशांत अत्यंत प्रचलित आहे — एक संगमरवरी कुपी होती. तिने ती सीलबंद कुपी फोडली आणि त्या तेलाने येशूंचे पाय सुगंधी केले; तसेच, आपल्या खांद्यांवर मोकळ्या सोडलेल्या लांब केसांनी तिने ते पाय पुसले — कारण त्या वर्गातील स्त्रियांमध्ये तशी पद्धत होती.
येशूंनी त्या स्त्रीला झिडकारले का? तिची ती भक्ती त्यांनी नाकारली का? नाही! त्यांनी तिच्याकडे करुणेच्या दृष्टीने पाहिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या भोवतीचे लोक — आणि विशेषतः ज्यांच्या घरी ते पाहुणे म्हणून आले होते ते गृहस्थ — मनात काय विचार करत होते, हे त्यांना समजले होते. त्या लोकांना प्रश्न पडला होता की, एक प्रेषित असूनही या महान पाहुण्यांनी त्या स्त्रीचे अनैतिक जीवन ओळखले नाही आणि तिला निघून जाण्यास सांगितले नाही. हे जाणून येशूंनी एका छोट्या कथेच्या किंवा दृष्टांताच्या माध्यमातून त्यांना योग्य ती समज दिली.
…आणि त्यानंतर त्या स्त्रीला ते महत्त्वपूर्ण वचन दिले: "तुझी पापे क्षमली गेली आहेत."
She bore an alabaster jar containing costly and fragrant oil, — sandal oil perhaps, which is in such common use in the East. Breaking the sealed jar, she perfumed Jesus' feet with the oil, wiping them with her long hair, which hung loosely about her shoulders, as was customary with women of her grade.
Did Jesus spurn the woman? Did he repel her adoration? No! He regarded her compassionately. Nor was this all. Knowing what those around him were saying in their hearts, especially his host, — that they were wondering why, being a prophet, the exalted guest did not at once detect the woman's immoral status and bid her depart, — knowing this, Jesus rebuked them with a short story or parable.
…following it with that remarkable declaration to the woman, "Thy sins are forgiven."
आपण विज्ञानाचा स्वीकार करूया, इंद्रिय-अनुभवांवर आधारित सर्व सिद्धांत आणि अपूर्ण नमुने व भ्रमपूर्ण आदर्श सोडून देऊया; आणि अशा प्रकारे आपण 'एक देव' व 'एक मन' यांना मानूया—जे पूर्ण आहे आणि स्वतःचेच उत्कृष्टतेचे नमुने निर्माण करते.
देवाच्या निर्मितीतील "नर आणि नारी" प्रकट होऊ देत.
ख्रिस्ताप्रमाणेच, 'जीवन' हे "काल, आज आणि सर्वकाळ एकसारखेच" असते. संघटना आणि काळ यांचा 'जीवना'शी काहीही संबंध नाही. तुम्ही म्हणता, "काल रात्री मला स्वप्न पडले." ही किती मोठी चूक आहे! तो 'मी' म्हणजे 'आत्मा' आहे. देवाला कधीच झोप येत नाही आणि त्याच्या प्रतिरूपाला कधीच स्वप्न पडत नाही. मर्त्य मानव हेच 'आदाम'सदृश स्वप्न पाहणारे आहेत.
Let us accept Science, relinquish all theories based on sense-testimony, give up imperfect models and illusive ideals; and so let us have one God, one Mind, and that one perfect, producing His own models of excellence.
Let the "male and female" of God's creating appear.
Life is, like Christ, "the same yesterday, and to-day, and forever." Organization and time have nothing to do with Life. You say, "I dreamed last night." What a mistake is that! The I is Spirit. God never slumbers, and His likeness never dreams. Mortals are the Adam dreamers.
आध्यात्मिकरीत्या निर्माण झालेला देवाचा माणूस हा भौतिक किंवा नश्वर नाही.
सर्व मानवी विसंवादाचे मूळ कारण म्हणजे 'आदमचे स्वप्न' किंवा ती गाढ निद्रा होती, जिच्यातून हा भ्रम निर्माण झाला की जीवन आणि बुद्धिमत्ता हे जडद्रव्यातून उगम पावतात आणि त्यातच विलीन होतात. ही सर्वेश्वरवादी चूक — जिला 'सर्प' असेही म्हटले जाते — आजही सत्याच्या अगदी उलट गोष्टीचा आग्रह धरते आणि म्हणते, "तुम्ही देवांसारखे व्हाल"; म्हणजेच, "मी असत्याला सत्याइतकेच वास्तव आणि शाश्वत बनवेन."
God's man, spiritually created, is not material and mortal.
The parent of all human discord was the Adam-dream, the deep sleep, in which originated the delusion that life and intelligence proceeded from and passed into matter. This pantheistic error, or so-called serpent, insists still upon the opposite of Truth, saying, "Ye shall be as gods;" that is, I will make error as real and eternal as Truth.
कुमारी-मातेच्या पुत्राने 'आदम' किंवा 'भूल' यावरील उपाय विशद केला; आणि प्रेषित पौल 'दैवी शक्तीची संकल्पना' व 'पौराणिक भौतिक बुद्धिमत्ता' यांच्यातील हा संघर्ष स्पष्ट करतो.
रोमकर-पत्रात पौल म्हणतो: "शरीरनिष्ठ मन हे देवाच्या विरोधात वैरभाव बाळगणारे असते; कारण ते देवाच्या नियमाच्या अधीन नसते आणि ते तसे होऊही शकत नाही. म्हणून, जे लोक शरीरनिष्ठ स्थितीत आहेत, ते देवाला प्रसन्न करू शकत नाहीत. परंतु, जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करत असेल, तर तुम्ही शरीरनिष्ठ नसून आत्मनिष्ठ आहात."
The Son of the Virgin-mother unfolded the remedy for Adam, or error; and the Apostle Paul explains this warfare between the idea of divine power, which Jesus presented, and mythological material intelligence called energy and opposed to Spirit.
Paul says in his epistle to the Romans: "The carnal mind is enmity against God; for it is not subject to the law of God, neither indeed can be. So then they that are in the flesh cannot please God. But ye are not in the flesh, but in the Spirit, if so be that the spirit of God dwell in you."
जेव्हा आपण असत्यावरील अवलंबित्व सोडून सत्याचा स्वीकार करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने 'ख्रिश्चन सायंटिस्ट' ठरतो. ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण केल्याशिवाय आपण 'ख्रिश्चन सायंटिस्ट' होऊ शकत नाही.
तुम्ही केलेले आणि तुमच्या आचरणात उतरलेले सत्कर्मच तुम्हाला एकमेव प्राप्त होऊ शकणारी शक्ती प्रदान करते. दुष्टपणा ही काही शक्ती नव्हे. ती केवळ सामर्थ्याचा एक आभास किंवा विडंबन असते; जी लवकरच आपला कमकुवतपणा उघड करते आणि अशी कोसळते की पुन्हा कधीच सावरू शकत नाही.
We are Christian Scientists, only as we quit our reliance upon that which is false and grasp the true. We are not Christian Scientists until we leave all for Christ.
The good you do and embody gives you the only power obtainable. Evil is not power. It is a mockery of strength, which erelong betrays its weakness and falls, never to rise.
जेव्हा येशूने मानवाच्या मुलांविषयी नाही, तर देवाच्या मुलांविषयी बोलताना असे म्हटले की, "देवाचे राज्य तुमच्या आत आहे," तेव्हा त्याचा अर्थ असा होता की, खऱ्या मानवामध्ये सत्य आणि प्रेम यांचे राज्य असते; यावरून हे दिसून येते की, देवाच्या प्रतिमेनुसार असलेला मानव हा पतन न झालेला आणि सनातन आहे.
When speaking of God's children, not the children of men, Jesus said, "The kingdom of God is within you;" that is, Truth and Love reign in the real man, showing that man in God's image is unfallen and eternal.
भौतिकतेच्या आध्यात्मिक विरोधी स्वरूपाचे आकलन करून—आणि तेही ख्रिस्त म्हणजेच 'सत्य' या मार्गाद्वारे—मानव 'दैवी विज्ञानाच्या' चावीने नंदनवनाची ती द्वारे पुन्हा उघडेल, जी मानवी समजुतींनी बंद केली होती.
Through discernment of the spiritual opposite of materiality, even the way through Christ, Truth, man will reopen with the key of divine Science the gates of Paradise which human beliefs have closed.
दैनिक कर्तव्यें
मेरी बेकर एडी यांनी
रोजची प्रार्थना
दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेलः "तुझे राज्य ये;" माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करु द्या; आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करु आणि त्यांच्यावर राज्य करु दे!
चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, विभाग. 4
हेतू व कृतींचा नियम
द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते; आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी.
चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, पंथ. 1
कर्तव्याची सतर्कता
आक्रमक मानसिक सूचनेविरूद्ध दररोज स्वत: चा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा .्या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.
चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, विभाग. 6